Indian air force recruitment | इंडियन एअर फोर्स भरती
indian air force recruitment 2023:- इंडियन एअर फोर्स मध्ये अग्नी वायू ची भरती निघालेली आहे त्या भरतीसाठी पात्रता ही बारावी उत्तीर्ण लागेल इच्छुक उमेदवारांनी आत्ताच जाऊन आपला अर्ज सबमिट करा अर्जाची सर्व माहिती खाली दिलेली आहे
पदाचे नाव– अग्नी वायू
शैक्षणिक पात्रताः 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर- व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी
indian air force recruitment 2023
शारीरिक पात्रताः
पुरुष -152.5 सेमी.उंची छाती-77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.
महिला -152 से.मी.उंची
वयाची अट: 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007
ठिकाण: संपूर्ण भारत
फॉर्म Fee: ₹550
Online अर्जची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी (11:00 PM) वाजता
परीक्षा (Online): 17 मार्च पासुन होतील
अधिकृत वेबसाईट: click here
अधिकृत जाहिरात : click here
Online अर्ज: आताच फॉर्म भरा
[पासून सुरू: 11 जानेवारी 2024]