Indian Army TES Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 53 (जुलै 2025) यासाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 (12:00 PM) आहे. पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.
Indian Army TES Recruitment 2024
कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52-जानेवारी 2025
पदाचे नाव : 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2024 मध्ये उपस्थित.
एकूण रिक्त जागा : 90
Age limit for Indian Army TES Recruitment 2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 च्या दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी : फी नाही
Salary Details
पगार : 56,100/- ते 2,50,000/- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF पहा
Important Dates and Links
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2024 (12:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा