Indian Navy Sports Quota Bharti 2024 : खेळाडू असाल तर नेव्ही मध्ये नोकरी फिक्स ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Indian Navy Sports Quota Bharti 2024 : भारतीय नेव्ही द्वारे Sports Quota मधील खेळाडूंची भरती सुरू केली आहे. त्यासाठी Indian Navy मार्फत अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.जे उमेदवार खेळाडू आहेत, त्यांना नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर खेळाडू असाल तर एक सेकंद पण दवडू नका, हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचून काढा आणि पटकन या भरती साठी अर्ज करून टाका.

नेव्ही खेळाडू भरती ही ऑनलाईन माध्यमातून सुरू करण्यात आली आहे, सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. नेव्ही द्वारे जारी केलेल्या अधिकृत पोर्टल वरूनच अर्ज करायचा आहे.

Indian Navy Sports Quota Bharti 2024

● पदाचे नाव : विविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details पाहून घ्या
● रिक्त जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाहीत.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● वेतन श्रेणी :14,600 रू. + महिना
● वयाची अट : 17 ते 24 वर्षे
● भरती फी : फी नाही

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Vacancy Details

■ पदाचे नाव व पद संख्या

  1. हवालदार : —
  2. नायब सुभेदार: —

■ रिक्त जागा : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाहीत.

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Education Qualifications

भारतीय नौसेना खेळाडू भरतीसाठी नेव्ही द्वारे काही शैक्षणिक पात्रता निकष सोबत इतर अटी जारी केल्या आहेत, Qualification Criteria हे पदा नुसार जरी असले तरी शिक्षण मात्र सारखेच असणार आहे.

  • अर्जदार उमेदवार हा किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिस्ट मधून कोणत्याही एका खेळात भाग घेतलेल्या असावा.

क्रीडा प्रकार:

उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी कोणत्याही खेळात सहभाग घेतला आहे ते उमेदवार या भरती साठी पात्र असणार आहेत.

आंतरराष्ट्रीय/ कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/ वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, ऍथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, अश्वारोहण, फुटबॉल, तलवारबाजी, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॅश, गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, बॉक्सिंग, सेलिंग.

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Important Dates and Links

• अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन
• अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 जून 2024
• अर्ज बंद होण्याची तारीख : 20 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form)

Join WhatsApp Group: Join Now

Indian Navy Sports Quota Bharti 2024 Selection Process

भारतीय नौसेना भरतीसाठी उमेदवारांची निवड ही काही स्टेज द्वारे केली जाणार आहे, यामध्ये उमेदवारांची योग्यता तपासून त्यांना निवडले जाणार आहे.

भरतीसाठी अर्ज सादर केलेल्याच उमेदवारांना नेव्ही करिअर विभागाद्वारे त्यांची पात्रता पासून मेडिकल तपासणी साठी बोलवले जाणार आहे.

मेडिकल तपासणी मध्ये वेगवेगळ्या आरोग्यविषयक बाबी पाहिल्या जातील, जर उमेदवार शारीरिक दृष्ट्या सुदृढ आरोग्यदायी असेल तर त्याला नेव्ही ट्रेनिंग प्रोग्रॅम साठी निवडले जाईल.

3 वर्षांचा Probation Period संपल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या योग्यते नुसार Sports Quota मधून नेव्ही मध्ये Direct Entry जॉब मिळणार आहे.

Leave a comment

Pačios geriausios virtuvės patarimai, sveika gyvensena ir pasėlių priežiūros gudrybės - visa tai ir daugiau rasite mūsų tinklalapyje. Išmokite gaminti skanius patiekalus, rūpintis savo sodo augalais ir pasidalinkite su mumis savo patirtimi. Kurkite kartu su mumis ir tapti tikrais virtuvės bei sodo meistrais! 9 geriausi maisto produktai, kurie mažina kraujospūdį: sąrašas Ar desertai prieš Varškės desertas su braškėmis: Šešios žaviai vietos, kuriose galima pasimatę antrąją pusę Šeivamedžio uogienė: unikalus receptas Ar jūsų mityboje yra šie populiarūs Kodėl jis/išnyko po vieno Kokie simptomai rodo, kad Neklydžiokite vasaros skanėstų: neleiskite akcijoms įtakos! Pasidalinkime naudingais patarimais, kurie padės jums palengvinti kasdienį gyvenimą, išmokti naujus virtuvės triukus ir pasimokyti naudingų straipsnių apie daržą. Sveiki atvykę į mūsų svetainę!