IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल मध्ये 473 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल मध्ये 473 जागांसाठी भरती ; 12 वी  ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल मध्ये 473 जागांसाठी भरती ; 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदाकरिता अर्ज online पद्धतीने करायचा आहे . या पदाकरिता १२ जानेवारी २०२४ पासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ आहे.

 

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार

 

पद संख्या : 473 जागा

 

शैक्षणिक पात्रता: इयत्ता बारावी / पदवीधर / डिप्लोमा धारक, संबंधित क्षेत्रातील आय.टी.आय

वयोमर्यादा –

18 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदाकरिता पात्र असणार आहेत.

अधिकृत वेबसाईटclick here

अधिकृत जाहिरात click here

अर्ज प्रक्रियाclick here

अर्ज सुरू होण्याची तारीख: 05 जानेवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 फेब्रुवारी 2024

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज हा १२ जानेवारी पासून सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी दिलेली PDF पाहावी.

IOCL Bharti 2024: Indian Oil Recruitment for 473 Posts; Job Opportunity for 10th + ITI to Graduate Candidates!!IOCL Bharti 2024 : Recruitment for 473 Vacancies in Indian Oil ; Job opportunity for 10th + ITI to graduate candidates..!

Indian Oil Corporation Limited has published advertisement for the post of “Apprentice”. The application for this post has to be done online. Application for this post has started from 12th January 2024. And last date to apply is 01 February 2024.

Post Name: Apprentice

Number of Posts : 473 Seats

Educational Qualification: Class XII / Graduate / Diploma holder, ITI in relevant field

Age Limit –

Candidates between 18 to 24 years are eligible for this post.

Official Website – click here

Official Advertisement –click here

Application Process – click here

Application Starting Date: 05 January 2024

Last Date to Apply Online: 1 February 2024

Job Location – All over India

Candidates have to apply online for this recruitment. Read the instructions carefully before applying. The application has started from 12th January. For more information see the given PDF.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा