Konkan Railway Bharti 2024: कोकण रेल्वे मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! पहा जाहिरात व अर्ज, सविस्तर माहिती वाचा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तब्बल 190 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळे त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Konkan Railway Bharti 2024

भरतीचा विभाग : कोकण रेल्वे 

भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी 

नोकरीचे ठिकाण : कोकण रेल्वे 

एकूण पदे : 190 पदे आहेत

पदाचे नाव : तपशील पहा

 शैक्षणिक पात्रता : तपशील पहा

Konkan Railway Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपदांची संख्या
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)05 पदे.
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)05 पदे.
स्टेशन मास्टर10 पदे.
कमर्शियल सुपरवाइजर05 पदे.
गुड्स ट्रेन मॅनेजर05 पदे.
टेक्निशियन III (Mechanical)20 पदे.
टेक्निशियन III (Electrical)15 पदे.
ESTM-III (S&T)15 पदे.
असिस्टंट लोको पायलट15 पदे.
पॉइंट्स मन60 पदे.
ट्रॅक मेंटेनर-IV35 पदे.

Konkan Railway Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) 05
शैक्षणिक पात्रता : 
इंजिनिअरिंग पदवी (Civil)
2) सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) 05
शैक्षणिक पात्रता : 
इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
3) स्टेशन मास्टर 10
शैक्षणिक पात्रता : 
कोणत्याही शाखेतील पदवी
4) कमर्शियल सुपरवाइजर 05
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदवी
5) गुड्स ट्रेन मॅनेजर 05
शैक्षणिक पात्रता 
: कोणत्याही शाखेतील पदवी

6) टेक्निशियन III (Mechanical) 20
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
7) टेक्निशियन III (Electrical) 15
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman/Mechanic )
8) ESTM-III (S&T) 15
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
9) असिस्टंट लोको पायलट 15
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
10) पॉइंट्स मन 60
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
11) ट्रॅक मेंटेनर-IV 35
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

एकूण पदे : एकूण 190 पदे आहेत

Konkan Railway Bharti 2024 Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वायमद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

Konkan Railway Bharti 2024 Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 18,000/- ते 44,900/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Konkan Railway Bharti 2024 Important Dates and Links

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : 59/- रुपये.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. 

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2024 21 ऑक्टोबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com
शुध्दीपत्रक : PDF
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a comment

6 spočiatku nevhodných potravín pre znižovanie Zoznam vecí, ktoré sa nesmú sušiť na radiátore: Nezabudnite Čítanie psích citov: Základné tajomstvo odhalené veterinárom Prekvapivá odpoveď veterinárov na odpor Každodenný zelený boršč: jednoduchý recept na tradičnú Ako účinne chrániť Boj proti škodcom: účinné riešenie proti čiernym Využitie vody z varených Najlepšie cvičenia pre Nelepivá a nekrčivá: jednoduchý recept na dokonalú polevu na Revolučný peniazový liek: Ako účinne vyčistiť linoleum od starých Neočakávané varianty zemiakovej kaše, akými sa nazývali Zhotovte si vlastnú miniatúrnu skleník pre jarné sadenice - Ako rýchlo vysušiť topánky za 5 minút: jednoduchý spôsob Ako úspešne rozmnožovať dracénu doma: jednoduchá metóda pre
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा