Larsen and Toubro Bharti 2024: ग्रॅज्युएशन डिग्री वर ट्रेनी पदासाठी भरती सुरू! 24 हजार रु. महिना, अर्ज करा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Larsen and Toubro Bharti 2024 : लार्सन & टुब्रो (L&T) कंपनी नवीन पदवीधर अभियांत्रिकांसाठी डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी पदांसाठी भरती करत आहे. ही एक प्रशिक्षण स्वरूपाची संधी आहे, ज्यामध्ये L&T मध्ये काम करण्याचा अनुभव मिळवण्याची आणि दरम्यान ₹24,000/- पेक्षा अधिक दर महिना मिळवण्याची संधी आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षार्थी अभियत्यांना अतिरिक्त शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे.पात्रता निकषांमध्ये पदवी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा या सविस्तर माहितीसाठी L&T च्या अधिकृत संकेतस्थळ https://www.larsentoubro.com/ वर उपलब्ध आहे.

Larsen and Toubro Bharti 2024

● कंपनीचे नाव : Larsen and Toubro
● पदाचे नाव : Diploma Engineer Trainee
● रिक्त : जागाअद्याप जागा निर्दिष्ट केलेल्या नाहीत.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतवेतन
● श्रेणी : 24,000 रुपये प्रति महिना
● वयाची अट : 17 ते 21 वर्षे
● भरती फी : कोणतीही फी आकारली जाणार नाही.

Larsen and Toubro Bharti 2024 Eligibility Criteria

1.Education Qualification

शिक्षण: अभियांत्रिकी पदवी (B.Tech, BE, M.Tech, MCA) किंवा संबंधित डिप्लोमा आवश्यक असू शकते.कमीत कमी गुण: दहावी आणि बारावी तसेच अभियांत्रिकी पदवीमध्ये किमान 60-65% गुणांची आवश्यकता असू शकते.

2. Age Limit

या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे एक जुलै 2002 ते 30 जून 2006 या दरम्यान जन्मलेले असावे.
अर्जदार उमेदवारांसाठी वयाची अट ही 17 ते 21 वर्षे आहे, जर उमेदवाराचे वय जास्त असेल किंवा कमी असेल तर त्या उमेदवाराला भरतीसाठी फॉर्म सादर करता येणार नाही.
सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट ही सारखी असणार आहे, कोणत्याही प्रवर्गासाठी वयोमर्यादा निकष शिथिल करण्यात आलेले नाहीत.

Larsen and Toubro Bharti 2024 Application Form

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

🔴 Join WhatsApp Group: Join Now

डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. इतर कोणत्याही स्वरूपाची अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही, केवळ ऑफिशियल वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे.

  • भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदार उमेदवारांना वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज येथून सादर करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही Larsen and Toubro कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल, तिथे तुम्हाला भरती संबंधी सविस्तर माहिती वाचता येईल.
  • माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनच्या खाली स्क्रोल करायचा आहे, तेथे तुम्हाला भरतीचा फॉर्म दिसेल; फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता तसेच Resume यांची सविस्तर माहिती फॉर्ममध्ये टाकायची आहे. भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना Resume अपलोड करणे अनिवार्य आहे, ज्या उमेदवारांनी Resume अपलोड केला नाही त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • शेवटी तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, फ्रॉम व्हेरिफाय केल्यानंतर Acknowledgement and Declaration वर टिक करायचे आहे, त्यानंतर भरतीचा फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा