Madgaon Nagarpalika Bharti 2024: नगरपालिका मध्ये नोकरीची संधी! मिळणार चांगला पगार, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Madgaon Nagarpalika Bharti 2024 : ह्या नवीन भरतीची सुरुवात झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही किमान 4थी उत्तीर्ण जरी असाल तर ही संधी आजिबात सोडू नका.पीडीएफ जाहिरात तसेच रिक्त पदांची सविस्तर माहिती, वेतन श्रेणी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.

Madgaon Nagarpalika Bharti 2024

Madgaon Nagarpalika Bharti 2024 Notification

भरतीचे नाव : मडगाव नगरपालिका भरती 

विभाग : ही भरती नगरपालिका अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी :  राज्य सरकार श्रेणी

भरतीचा प्रकार : राज्य सरकारची चांगल्या पगाराची नौकरी

नोकरीचे ठिकाण  : मडगाव

मडगाव नगरपालिका भरती 2024

पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक,साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी

एकूण पदे : एकूण 13 पदे 

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : 

  • कनिष्ठ विभाग लिपिक : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित क्षेत्रातून पदवीधर असावा.
  • साईट सुपरवायजर : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक गवंडी : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Madgaon Nagarpalika Bharti 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पीडीएफ जाहिरात मध्ये मिळेल. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्जाची सुरवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा