आठवी पास उमेदवारांसाठी खुशखबर,होमगार्डच्या ९७००पदांसाठी भरतीप्रक्रिया लवकरच सुरू होणार, नवीन अपडेट! । Maharashtra Home Guard Recruitment 2024

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Home Guard Bharti 2024: मित्रांनो महाराष्ट्र मध्ये होमगार्ड पदाच्या जागा भरण्यासाठी Maharashtra Home Guard Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. ही भरती महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होत आहे त्यामुळे ही संधी सोडू नका.

Maharashtra Home Guard Recruitment 2024

भरतीचे नाव : महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024.

विभाग : ही भरती महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Maharashtra Home Guard Recruitment 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे होम गार्ड हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
होमगार्ड9700 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मोठी संधी आहे.

Educational Qualification for Maharashtra Home Guard Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : Maharashtra Home Guard Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Home Guard Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा (16 ऑगस्ट 2024 पासून अर्ज सुरु होणार आहे)

Maharashtra Home Guard Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल. त्यासाठी व्हातसप्प ग्रुप जॉइन करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर समजेल.

Maharashtra Home Guard Bharti 2024 Notification PDF

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Join WhatsApp Group for more Updates: Join Now

भरती कशी असते

होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दल

भरती कशी असते 👇

होमगार्डची भरती 2 इव्हेंट आहेत

ते पण फिजिकल गुण – 30

● Male
✅ 1600 मीटर – 20 मार्क्स
✅गोळा फेक – 10 मार्क्स

● Female
✅ 800 मीटर – 20 मार्क्स
✅ गोळा फेक – 10 मार्क्स

दोन्ही इव्हेंट मिळून कट ऑफ लावला जातो ( ह्या भरती कोणतं आरक्षण नाही )
जायला जास्त मार्क तो क्वालिफाय

जिल्हा प्रमाणे अर्ज मागवले जातात ही भरती ऑफलाईन आहे

पोलीस भरती जसा मार्किंग आहे तसा दोन इव्हेंट असतात

✅ही भरती पण जिल्हा पोलीस घेतात

होमगार्ड जिल्हात समादेशक असतो होमगार्डचे जिल्ह्याचे प्रमुख ॲडिशनल एसपी असतात

पोलीस भरती जी डॉक्युमेंट असतात ती पण ह्या भरतीला असतात

ह्या भरतीला बोनस गुण पण असतात

  1. Ncc A, B, C 2,3,5
  2. ड्रायविंग लायसन – 2
  3. स्पोर्ट्स सर्टिफिकेट – 2
  4. अग्निशमन कोर्स- 2
  5. ॲडिशनल सर्टिफिकेट

✅भरती देणारा उमेदवार हा त्या पोलीस स्टेशनच्या 15 km राहणारा असावा

Age -21-50 इयर

ड्युटी लागलं तसा भत्ता -670

पोलीस भरती प्रमाणे उंची छाती

Leave a comment