Maharashtra Shikshak Bharti 2024|महाराष्ट्र शिक्षक भरती 2024  21,678 रिक्त जागा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 : महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागाने शिक्षक पदांसाठी अर्ज मागवले. पदे भरण्यासाठी एकूण  21,678 रिक्त जागा आहेत. अर्जदारांनी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे . पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करावा. , आमच्या वेबसाइट Formwalaa.com ला भेट द्या

Maharashtra Shikshak Bharti 2024

पदाचे नाव (Name of the Post)  – Teacher

 Total जागा – 21,678 –Maharashtra Shikshak Bharti 2024

रिक्त जागांचा तपशील: Maharashtra Shikshak Bharti 2024

संख्या इयत्ता पोस्ट क्रमांक
1ली ते 5वी १०२४०
2 6वी ते 8वी ८१२७
3 9वी ते 10वी 2176
4 11वी ते 12वी ११३५
एकूण 21678

 शैक्षणिक पात्रता –  

  1. इयत्ता पहिली ते आठवी:   (i) D.Ed/B.Ed (ii) TAIT (iii) TET
  2. वर्ग 9 ते 12:  (i) D.Ed / B.Ed (ii) TAIT

 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

 वयोमर्यादा  – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 अर्ज शुल्क (Fees) – नाही

  • महाराष्ट्र शिक्षक भारती पसंतीक्रम नोंदणीची अंतिम तारीख: लवकरच उपलब्ध

 अर्ज पद्धती – Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरला
🗒️ जाहिरात PDF Download करा

महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 साठी अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती शिक्षक मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे.

  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा