Maharashtra SSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC) द्वारे आयोजित दहावीची (SSC) परीक्षा २०२४ मध्ये यशस्वीरित्या पार पडली आहे. आता विद्यार्थी उत्सुकतेने निकालाची वाट पाहत आहेत. अंदाजे २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
How to check Maharashtra SSC Result 2024 (Process)
- सुरुवातीला तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे, निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आलेल्या वेबसाईटच्या लिंक, आम्ही खाली टेबल मध्ये नमूद केल्या आहेत.
- या ठिकाणी आपण mahasscboard.in ही वेबसाईट दहावीचा निकाल पाहण्यासाठी वापरू, खालील टेबल मधून तुम्हाला mahasscboard.in वेबसाईट शोधून त्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल, तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा परीक्षा क्रमांक टाकायचा आहे.
- परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव पुढे टाकायचे आहे, लक्षपूर्वक कोणतीही Spelling Mistake न करता नाव Type करा.
- त्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे, अशा तऱ्हेने तुमच्यासमोर दहावीचा निकाल प्रदर्शित होईल.
Maharashtra SSC Result 2024 Link (Official Websites)
महाराष्ट्र शिक्षण मंडळ द्वारे एकूण 6 वेबसाईट जारी केल्या आहेत, ज्यावर विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. यातील काही साईट या मीडिया Education Sector मधील कंपन्यांची आहेत, तर काही Goverment च्या Official Website आहेत.
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- mahahsscboard.in
- sscresult.mahahscboard.in
- results.digilocker.gov.in
- results.targetpublications.org
🔴 जाहिरात (Notification): पाहा
🔴 Join WhatsApp Group: Join Now
महत्वाच्या सूचना :
- तुमचा निकाल पाहताना तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव योग्यरित्या टाका.
- तुमचा निकाल डाउनलोड केल्यानंतर किंवा प्रिंटआउट घेतल्यानंतर त्याची कॉपी नक्कीच जतन करा.
- जर तुम्हाला तुमच्या निकालाशी संबंधित कोणतीही अडचण आली तर तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संपर्क साधू शकता.