Maharashtra Urban Bank Bharti 2024| महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत जाहिरात
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 15 जागा भरली जाणार आहे पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. २२ जानेवारी २०२४ हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक ग्रेड-2
पद संख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी
वयोमर्यादा –
22 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार या अप्रेन्टिस पदाकरिता पात्र असणार आहेत.
अधिकृत वेबसाईट –https://www.mucbf.in/exam-115
अधिकृत जाहिरात – https://rect-116.mucbf.in/doc/exam-115/Notification.pdf
अर्ज प्रक्रिया – https://rect-116.mucbf.in/
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अर्ज फी – 15,000 रुपये
नोकरीचे ठिकाण – नांदेड ,यवतमाळ ,वाशिम ,हिंगोली ,परभणी ,लातूर ,पुणे ,औरंगाबाद
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन सर्व सूचना वाचून घेऊन apply करायचा आहे. या भरती ची अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. तारखेच्या अगोदर आपला अर्ज सबमिट करून घेणे. तारीख समाप्त झाल्या नंतर आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. ही भरती महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मधील एकूण ८ ब्रांच साठी राबवली जाणार आहे.
Maharashtra Urban Bank Bharti 2024
Maharashtra Urban Co-operative Bank Limited has advertised various vacancies. 15 seats will be filled through this recruitment, eligible and interested candidates can apply online. 22 January 2024 is the last date to apply
Post Name- Junior Clerk Grade-II
Number of Posts – 15 Posts
Educational Qualification: Should have a degree from a recognized university
Age Limit –
Candidates in the age group of 22 to 35 years are eligible for this Apprentice post.
Official Website –https://www.mucbf.in/exam-115
Official Notification – https://rect-116.mucbf.in/doc/exam-115/Notification.pdf
Application Process – https://rect-116.mucbf.in/
Last Date to Apply Online: 22 January 2024
Application Fee – INR 15,000
Job Location – Nanded, Yavatmal, Washim, Hingoli, Parbhani, Latur, Pune, Aurangabad
First of all you have to visit the official website and read all the instructions and apply. The last date to apply for this recruitment is 22nd January 2024. Submit your application before the date. Your application will not be entertained after the expiry date. This recruitment is going to be implemented for total 8 branches of Maharashtra Urban Co-operative Bank Limited.