Mahavitaran Hall Ticket 2024: महावितरण भरतीचे हॉल तिकीट प्रकाशित! सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Mahavitaran Hall Ticket 2024 : तुम्ही महावितरण भरती 2024 मध्ये अर्ज केला असल्यास, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अद्यतन आहे. या भरतीसाठीची परीक्षा तारखेची जाहीरात झाली आहे आणि तुमचे प्रवेशपत्र (हॉल टिकिट) देखील उपलब्ध आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता त्या परीक्षेची तारीख खाली दिलेल्या तक्त्यात पाहू शकता.

Mahavitaran Bharti 2024 : महावितरण अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : १०वी/ITI उत्तीर्ण l सविस्तर माहिती दिली आहे

महावितरण मेगा भरती 2024
पदाचे नावपरीक्षेची तारीख
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)16, 17 & 18 ऑक्टोबर 2024
पदवीधर शिकाऊ अभियंता (स्थापत्य)21 ऑक्टोबर 2024
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (स्थापत्य)22 ऑक्टोबर 2024
पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण) 23 ऑक्टोबर 2024
पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण)24 ऑक्टोबर 2024
सूचनाClick Here
प्रवेशपत्रComing soon

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा