MCGM Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांची नवीन भरती सुरू! सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MCGM Recruitment 2024 Notification : या भरतीद्वारे 178 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.

MCGM Recruitment 2024 Notification

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1विभाग निरीक्षक (Ward Inspector)178 पदे.
एकूण178 पदे.

MCGM Recruitment 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावआवश्यक पात्रता
1विभाग निरीक्षक (Ward Inspector) या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. तसेच MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

BMC Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वायमद्धे सूट :

  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
  • दिव्यांग: 07 वर्षे सूट.

अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यास सुरुवात : 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय/ अनाथ: 900/- रुपये.

MCGM Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्जाची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा : परीक्षेची माहिती नंतर कळविण्यात येईल.

 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a comment

Získat tipy a triky pro zlepšení vašeho života! Zde najdete užitečné rady pro vaření, přírodní léčení a zahradničení. Buďte inspirativní a objevte nové způsoby, jak využít svůj čas a zdroje efektivněji. S našimi články se naučíte, jak si užívat život plněji a s radostí! Zapomenutý poklad dětství: Neuvěřitelně lahodný nepečený dort - a máte Zahrádkáři, žlutá malina: nejchutnější a Ne cibule, ale Užitečné tipy pro vaši zahradu a kuchyni: Objevte nové recepty, lifestylové triky a rady pro údržbu zahrady. Vše, co potřebujete vědět pro zdravý a šťavnatý zahradní obdělek.
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा