MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 : MPSC अंतर्गत नगर विकास विभागात 208 जागांवर भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) आहे.
MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024
रिक्त पदाचे नाव :
1) नगर रचनाकार ,गट अ – 60
2) सहायक नगर रचनाकार, गट ब – 148
एकूण रिक्त जागा : 208
Education Qualification for MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
1) नगर रचनाकार ,गट अ – 60
शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
2) सहायक नगर रचनाकार, गट ब – 148
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.
Age Limit for MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449-]
पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294-]
Salary Details For MPSC Nagar Vikas Vibhag Recruitment 2024
नगर रचनाकार ,गट अ – ५६,१००/- ते १,७७,५००/-
सहायक नगर रचनाकार, गट ब – ४१,८००/- ते १,३२,३००/- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.
Important Dates and Links
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mpsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
नगर रचनाकार ,गट अ : येथे क्लीक करा
सहायक नगर रचनाकार, गट ब : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा