MSF Bharti 2024 : या भरतीमद्धे विविध पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे.
MSF Bharti 2024
भरतीचा विभाग : महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF)
नोकरीचे ठिकाण : महामंडळाचे मुख्यालय, मरासुम मुंबई
महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल भरती 2024
पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट आणि कंप्यूटर टेक्निशियन
एकूण रिक्त पदे : 07 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- भरतीसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार मराठी टायपिंग ती शब्दप्रतिमिनेट व इंग्रजी टायपिंग ती शब्द प्रति मिनिट. GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
MSF Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
MSF Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 18 सप्टेंबर 2024
निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणी | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
- उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
- त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भ्रमणध्वनी तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
- त्यानंतर उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग, पत्रलेखन, व इतर गोष्टींची संगणकावर परीक्षा घेण्यात येईल. तसेच परीक्षा नंतर उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार आहे.