MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन ली. अंतर्गत 12 जागांसाठी भरती.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

MUCBF Bharti 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन ली. अंतर्गत 12 जागांसाठी भरती निघालेली आहे. कनिष्ट लिपिक पदासाठी हि भरती असणार आहे. एकूण 12 पदांसाठी हि भरती आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 ही आहे.

MUCBF Bharti 2024

जाहिरात क्र – 119/2024-25

एकूण पदसंख्या – 12 जागा

पदाचे नाव आणि तपशील 

पद क्रपदाचे नावपद संख्या
1कनिष्ट लिपिक12
 एकूण12

MUCBF Bharti 2024 Education Qualification

  • पदवीधर ii) MS- CIT किवा समतुल्य
  • वयाची अट – 24 ऑगस्ट 2024 रोजी 22 ते 35 वर्षापर्यंत
  • फॉर्म फी –  1180 /- ( फॉर्म फी 1000 रु. + 18 % GST = 1180 रु.)
  • नोकरी ठिकाण – जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धुळे

Salary Details

पगार – 20,760 /- मासिक वेतन मिळणार आहे

MUCBF Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा 

अर्ज सुरु झालेली तारीख24 ऑगस्ट 2024  
अर्ज करणेची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 ( 11:59)

Important Links

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
For More Updates Click Here

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा