NHM Sangli राष्ट्रीय आरोग्य भरती
NHM Sangli राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे विविध पदांची भरती निघालेली आहे ही भरती स्टाफ नर्स पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी अशा विविध पदांची असेल तरी इच्छुक उमेदवारांनी आता दोन आपला अर्ज खाली दिलेल्या माहितीवर सबमिट करा
वयाची अट- 18 वर्षे ते 38 वर्षे मागासवर्गीय 43 वर्षे
एकूण पदे १०७ जागा
पदे व पदांची नावे
1)स्टाफ नर्स NUHM – 12वी पास, GNM
२)स्टाफ नर्स UHWC – 12वी पास, GNM
३)पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी – 12वी पास, पॅरामेडिकल ट्रेनिंग
नोकरी ठिकाण – सांगली
अर्जाची शेवटची तारीख 16 जानेवारी
हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे👇👇
अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा👈👈