NICL Bharti 2024 | नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती | Formwalaa.com
भारत सरकारची नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 274 जागांसाठी भरती सुरू आहे.
पदे – 274
१) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) 142 जागा
२) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) 132 जागा
NICL Bharti 2024
NICL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: M.B.B.S/M.D./M.S./LLB/LLM/ICAI/ICWA/B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा: १०० गुणांची परीक्षा होईल पूर्व आणि मुख्य २५० गुणांची
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा
जाहिरात –येथे क्लिक करा
ऑनलाइन– अर्ज आताच अप्लाय करा