Oil India Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) अंतर्गत विविध पदां भरती निघाली आहे, सविस्तर माहिती दिली आहे, पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखती दिनांक 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024 आहे.
Oil India Recruitment 2024 Vacancy Details
● पद संख्या : 40
● पदाचे नाव व पद संख्या :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन – 18
2) कंत्राटी मेकॅनिक – 02
3) कंत्राटी सहयोगी अभियंता – 20
Oil India Recruitment 2024 Education Qualification
● शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन : (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण. (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून ITI इलेक्ट्रीशियन (2 वर्षे) उत्तीर्ण.
2) कंत्राटी मेकॅनिक : (i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण (ii) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून ITI AC&R मेकॅनिक (2 वर्षे) उत्तीर्ण.
3) कंत्राटी सहयोगी अभियंता : i) सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड /विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण. ii) इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र (भाग I, II, III आणि IV).
Oil India Recruitment 2024 Age limit
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 – 40 वर्षे. अधिक माहितीसाठी साठी PDF जाहिरात पहा.
परीक्षा फी : फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम
मुलाखतीची तारीख : 21, 23 आणि 25 ऑक्टोबर 2024
Salary Details For Oil India Recruitment 2024
● वेतनमान :
1) कंत्राटी इलेक्ट्रीशियन – रु. 16,640/-
2) कंत्राटी मेकॅनिक – रु. 16,640/-
3) कंत्राटी सहयोगी अभियंता – रु. 19,500/-
अधिकृत वेबसाईट : https://www.oil-india.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा