Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 : या भरतीद्वारे 105 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 ही आहे. रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024
विभाग : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी
नोकरीचे ठिकाण : देहू रोड, पुणे
पदांची माहिती :
विषय | पदवीधर अप्रेंटिस | डिप्लोमा अप्रेंटिस |
मेकॅनिकल | 10 पदे. | 10 पदे. |
केमिकल | 10 पदे. | 15 पदे. |
इलेक्ट्रिकल | 04 पदे. | 01 पदे. |
IT | 03 पदे. | 01 पदे. |
सिव्हिल | 03 पदे. | 03 पदे. |
जनरल स्ट्रीम पदवीधर | 45 पदे. | 0 |
एकूण पदे : एकूण 105 पदे
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/ जनरल स्ट्रीम पदवीधर असणे आवश्यक आहे.
- डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Apply Last Date
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024.
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता पुढे दिली आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |