Raigad DCC Bank Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 200 जागांसाठी लिपीक या पदासाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही आहे.
Raigad DCC Bank Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या –200 पदे
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | लिपिक ( Clerk) | 200 |
एकूण | 200 |
Raigad DCC Bank Bharti Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता –
i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किवा समतुल्य
- वयाची अट – 14 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 42 वर्षे
फॉर्म फी –
590/- रुपये (500 रु. फी + 90 रु GST = 590 /- )
- नोकरी ठिकाण – अलिबाग
Raigad DCC Bank Bharti 2024 Salary Details
पगार – 25,000 /- रुपये मिळणार आहे.
Raigad DCC Bank Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 05 सप्टेंबर 2024 |