Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्थे मध्ये लिपिक पदांची भरती सुरू, सविस्तर जाहिरात पहा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्थे मध्ये कनिष्ठ लिपिक या पदाची भरती सुरू झाली असून संपूर्ण राज्यभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. 

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

भरती संस्थारयत शिक्षण संस्था
भरतीचे नावरयत शिक्षण संस्था भरती 2024
एकूण जागा016
पदाचे नावकनिष्ठ लिपिक
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्रात कुठेही

Rayat Shikshan Sanstha Bharti Vacancy Details

पदनामपद संख्याशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक016अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणांसह M.Com पदवीधर असावा.MSCIT प्रमाणपत्र/इंग्रजी/मराठी टायपिंग/इंग्रजी विषयात संवाद कौशल्य.

Age Limit

वयाची अट : 20 ते 40 वर्षे

पगार : ₹.14,920/- ते 20,200/- महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : नाही

अर्जाची मुदत : 30 सप्टेंबर 2024

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
PDF जाहिरात इथे क्लिक करा

Leave a comment

Napake, ki jih ne
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा