RRB Technician Bharti 2024 Notification : RRB Technician Bharti 2024 तब्बल 14,298 पदे भरण्यात येणार आहेत. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे.
RRB Technician Bharti 2024 Notification
विभाग : भारतीय रेल्वे (RRB)
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये
एकूण पदे : एकूण 14,298 पदे
RRB Technician Vacancy Details 2024
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 1092 |
2 | टेक्निशियन ग्रेड III | 8052 |
3 | टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs) | 5154 |
एकूण पदे : एकूण 14,298 पदे
RRB Technician Bharti 2024 Education Qualification
- पद क्र.1: B.Sc (Physics/ Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. असणे आवश्यक आहे.
- पद क्र.2 & 3 : उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे.
RRB Technician Bharti 2024 Age Limit
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 36 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची तारीख : 08 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरूवात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
RRB Technician Bharti 2024 Required Documents
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
शुद्धीपत्रक-2 New | Click Here |
शुद्धीपत्रक-1 | Click Here |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [Reopen] | Starting: 02 ऑक्टोबर 2024 |
Online अर्ज | Apply Online |