Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर Bharti 2024 – (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर भरती) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत कोल्हापूर विभागामार्फत – वन्यजीव संरक्षण अधिकारी, वन सर्वेक्षक, सामाजिक सहायक विशेष सहाय्यक, विशेष उपजीविका या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 007 रिक्त जागा भरल्या जातील. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर विभागाने या पदांसाठी थेट मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना या भरतीसाठी आमंत्रित केले आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. थेट मुलाखतीची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024
जाहिरात क्रमांक. : जा. क्र.अ./प्रतिष्ठान/कंत्राटीकर्मचारी/ ७३२ /२०२४-२५
अर्ज पद्धत. : अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे.
एकूण पदसंख्या. : एकूण ००७ रिक्त पदे आहेत.
भरती विभाग. : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत भरती प्रक्रिया.
भरती श्रेणी. : भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत केली जात आहे.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव :
१. वन्यजीव वैद्रद्यकीय अधिकारी ०१
२. वन सर्व्हेअर ०१
३. उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ ०१
४. संगणक मदतनीस ०४
Total (एकूण) ००७
Education Qualification Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024
१. वन्यजीव वैद्रद्यकीय अधिकारी : 1) पशुवैद्यक शास्त्र/पशुवैद्यक शास्त्र व पशुसंवर्धन पदवी/ पदव्युत्तर पदवी 2) वन्यजीव क्षेत्रातील किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. 3) पदव्युत्तर असल्यास प्राधान्य
२. वन सर्व्हेअर : 1) निवृत्त सर्वअर कोणत्याही शासकीय विभागात सर्वेअर म्हणून निवृत्त झालेले असावे. 2) संगणक ज्ञान सर्वे सीमांकन बाबत अद्यावत ज्ञान GIS ज्ञान, व टोटल स्टेशन बाबत ज्ञान असल्यास प्राधान्य 3) वनविभागातून सेवानिवृत्त झालेले सर्वेअर असल्यास प्राधान्य
३. उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ : 1) सामाजिक कार्यशाखेत एमएसडब्ल्यू पदवी/पदव्युत्तर पदवी 2) ग्रामीण व्यवस्थापन किंवा कृषी व्यवस्थापनात एमबीए
४. संगणक मदतनीस : 1) कोणत्याही शाखेतून पदवीधर.2) मराठी इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक 3) टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट.4)(MS-CIT)5) कोरल-ड्रॉ आणि फोटोशॉप चे ज्ञान असणाऱ्या प्राधान्य. 6) शासकीय कार्यालयात लेखाविषयक कामाचा तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
Age Limit for Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024
वयाची अट.
- पात्र उमेदवारांचे वय २१ वर्ष ते ३५ वर्ष पर्यंत असावे.
- पद क्रमांक ०२ वयाची अट नाही.
नोकरीचे ठिकाण.
- कोल्हापूर, महाराष्ट्र.
Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 Application Fees.
अर्ज शुल्क. : सदर भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी. : निवड झालेल्या उमेदवारांना २५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया. : उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी.
दिनांक : १८.१०.२०२४ सायंकाळी १७.०० वाजे पर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस बगळून) खालील पत्त्याबर लिखीत स्वरूपात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत योग्यत्या कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत सत्य प्रती जोडाव्यात. तसेच अर्जाची छानणी करून दिनांक २२.१०.२०२४ पासून (शक्य झाल्यास) मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी कळविले जाईल. मुलाखतीस स्वश्वचनि उपस्थित राहण्याची जबाबदारी पात्र उमेदवाराची राहील. नमूद दिनांक व वेळेत उपस्थित नराहणाऱ्या उमेदवाराचा विचार निवड प्रक्रियेत केला जाणारनाही. मुलाखतीच्यावेळी सर्व मूळ कागदपत्रांसह हजर रहावे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता.
- उपसंचालक (कोयना), सह्याद्री व्याघ्र राखीव, कराड यांचे कार्यालय “सह्याद्रीभवन”, चिमुर्ती कॉलनी, आगाशिवनगर पो. मलकापुर, ता. कराड, जि. सातारा-४१५५३९
- ईमेल: executivedirectortofstrēgmail.com
अधिकृत पीडीएफ जाहिरात. : येथे क्लिक करा.
ऑफलाइन अर्ज. : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट. : येथे क्लिक करा.