Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Syllabus : समाज कल्याण आयुक्तालय पुणे, अभ्यासक्रम सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 syllabus : समाज कल्याण आयुक्तालय पुणे, मार्फत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

रिक्त पदाचे नाव :


1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05
2)गृहपाल (महिला) – 92
3) गृहपाल (सर्वसाधारण) – 61
4) समाज कल्याण निरीक्षक – 39
5)उच्चश्रेणी लघुलेखक – 10
6) निम्नश्रेणी लघुलेखक – 03
7)लघुटंकलेखक – 09

एकूण रिक्त जागा : 219

Education Qualification for Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता:

  1. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05

    • कोणत्याही शाखेची पदवी (शारीरिक शिक्षण पदवीला प्राधान्य)
    • एम.एस.सी.आय.टी किंवा समकक्ष संगणक अर्हता
  2. गृहपाल (महिला) – 92

    • कोणत्याही शाखेची पदवी (शारीरिक शिक्षण पदवीला प्राधान्य)
    • एम.एस.सी.आय.टी किंवा समकक्ष संगणक अर्हता
  3. गृहपाल (सर्वसाधारण) – 61

    • कोणत्याही शाखेची पदवी (शारीरिक शिक्षण पदवीला प्राधान्य)
    • एम.एस.सी.आय.टी किंवा समकक्ष संगणक अर्हता
  4. समाज कल्याण निरीक्षक – 39

    • कोणत्याही शाखेची पदवी (शारीरिक शिक्षण पदवीला प्राधान्य)
    • एम.एस.सी.आय.टी किंवा समकक्ष संगणक अर्हता
  5. उच्चश्रेणी लघुलेखक – 10

    • S.S.C उत्तीर्ण
    • इंग्रजी/मराठी लघुलेखन: 120 शब्द प्रति मिनिट
    • इंग्रजी/मराठी टंकलेखन: 40/30 शब्द प्रति मिनिट
    • एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता
  6. निम्नश्रेणी लघुलेखक – 03

    • S.S.C उत्तीर्ण
    • इंग्रजी/मराठी लघुलेखन: 100 शब्द प्रति मिनिट
    • इंग्रजी/मराठी टंकलेखन: 40/30 शब्द प्रति मिनिट
    • एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता
  7. लघुटंकलेखक – 09

    • S.S.C उत्तीर्ण
    • लघुलेखन: 80 शब्द प्रति मिनिट
    • इंग्रजी/मराठी टंकलेखन: 40/30 शब्द प्रति मिनिट
    • संगणक अर्हता आवश्यक

Age Limit for Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी किमान १८ ते कमाल ४३ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 1000/-
राखीव श्रेणी: रु. 900/-

Salary Details For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

  • उच्चश्रेणी लघुलेखक (स्तर 9-16): ₹44,900 – ₹1,42,400
  • गृहपाल / अधिक्षक (महिला) (स्तर 9-14): ₹38,600 – ₹1,22,800
  • गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) (स्तर 9-14): ₹38,600 – ₹1,22,800
  • वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (स्तर 9-14): ₹38,600 – ₹1,22,800
  • निम्नश्रेणी लघुलेखक (स्तर 9-15): ₹41,800 – ₹1,32,300
  • समाज कल्याण निरीक्षक (स्तर 9-13): ₹35,400 – ₹1,12,400
  • लघुटंकलेखक (स्तर 9-8): ₹25,500 – ₹81,100

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF पहा.

Important Dates and Links

नोकरी ठिकाण :पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://sjsa.maharashtra.gov.in/en
अधिकृत संकेतस्थळ :  www.sjsa.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Syllabus

परीक्षेबद्दल माहिती

परीक्षां चे विषय/ प्रश्न

  • मराठी – २५
  • इंग्रजी – २५
  • सामन्यज्ञान – २५
  • बुद्धीपमान चाचणी – २५
  1. परीक्षेचे सुरूप : –

    परीक्षा टाईप – MCQ टाईप ,
    या परीक्षेस निघेटीव्ह मार्किंग नाही
    एकूण मार्क्स – 200 , एकूण प्रश्न – 100
  2. अभ्यासक्रम

मराठी – 25

  •  समानार्थी
  •  अभ्यासक्रम
  •  शब्द, विरुध्दार्थी शब्द
  •  काळ व काळाचे प्रकार
  •  शब्दांचे प्रकार- नाम
  •  सर्वनाम, क्रियाविशेषण
  •  क्रियापद
  •  विशेषण
  •  विभक्ती
  •  संधी व संधीचे प्रकार
  •  म्हणी
  • वाक्यप्रचारांचे
  •  अर्थ व उपयोग
  •  शब्दसमुहाबद्दल एक शब्द

बुद्धीपमान चाचणी – 25

  1. • कमालिका
  2. • अक्षर मलिका
  3. • वेगळा शब्द व अंक ओळखणे
  4. • समसंबंध
  5. • अंक, अक्षर, आकृती,
  6. • वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती
  7. • उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

सामन्यज्ञान – 25

  •  दैनंदिन घटना
  • इतिहास
  • भूगोल
  • नागरिकशास्त्र इ.,
  • चालू घडामोडी (भारतातील व महाराष्ट्रातील) क्रीडा व साहित्य विषयक (भारतातील व महाराष्ट्रातील)
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • भारतीय राज्यघटना
  • संगणक माहिती तंत्रज्ञान
  • आर्थिक सुधारणा व कायदे (खरेदी प्रक्रिया)

इंग्रजी – 25

  1. ● Vocabulary
  2. ● synonyms & antonyms
  3. ● proverbs
  4. ● tense & kinds of tense
  5. ● question tag
  6. ● use the proper form of the verb
  7. ● spot the error,
  8. ● verbal comprehension passage, etc
  9. ● spellings,
  10. ● sentence structure
  11. ● one-word substitutions,
  12. ● phrases Article,
  13. ● Prepositions,
  14. ● Spelling, Punctuation,
  15. ● Expression,
  16. ● Simple Sentence structure
  17. ● Grammar

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा