Solapur Mahanagarpalika Bharti:-सोलापूर महानगरपालिकाने विविध पदांच्या 226 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
Solapur MahanagarPalika Bharti
Solapur MahanagarPalika Bharti शैक्षणिक पात्रता:-
• पद क्र.1: (i) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी
(ii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E (फायर) (iii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.3: (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.4: (i) B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.5: (i) B.P.Ed (ii) SAI कडील डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.6: प्राणीशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर पदवी
• पद क्र.7: MSW
• पद क्र.8: MSW
• पद क्र.9: आर्किटेक्चर पदवी
• पद क्र.10: ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
• पद क्र.11: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
• पद क्र.12: —
• पद क्र.13: B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री)
• पद क्र.14: रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी
• पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरोग्य निरीक्षक डिप्लोमा
• पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि व टंकलेखन 30 श.प्र.मि (iii) MS-CIT
• पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.18: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA/M.Sc.IT/B.Sc.IT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.19: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण
• पद क्र.20: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT
• पद क्र.21: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटोमोबाईल-फिटर /यांत्रिकी-फिटर/डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक)
• पद क्र.22: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि./ इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
• पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (नळ कारागीर) (ii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर)
• पद क्र.25: 10वी उत्तीर्ण
• पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
■ वयाची अट: 30 नोव्हेंबर 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 25 : 18 ते 38 वर्षे
पद क्र.26 : 18 ते 30 वर्षे
■ नोकरी ठिकाण: सोलापूर
Solapur MahanagarPalika Bharti अर्ज पद्धत:-
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागतील. अर्ज करण्याची लिंक सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Solapur MahanagarPalika Bharti अर्ज शुल्क:-
खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे. अन्य इतर सर्व प्रवर्ग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900 रुपये आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
👇अधिकृत वेबसाईट👇
👇जाहिरात (Notification): पाहा👇
👇Online अर्ज: Apply Online👇