SSC GD Constable Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती निघाली आहे. SSC GD Constable Bharti 2024 या भरतीद्वारे कॉंस्टेबल हे पद भरण्यात येणार आहेत. तब्बल 46,617 पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
SSC GD Constable Bharti 2024
विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन
भरतीची श्रेणी : केंद्र श्रेणी
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये
SSS GD Constable Vacancy 2024
पदांची माहिती :
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
१ | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (पुरुष) | ४१,४६७ |
२ | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (महिला) | ५,१५० |
फोर्स नुसार पदांची माहिती:
SSC GD Vacancy 2024 | |
Forces (फोर्स) | Vacancies (पद संख्या) |
BSF | १२०७६ |
CISF | १३६३२ |
CRPF | ९४१० |
SSB | १९२६ |
ITBP | ६२८७ |
AR | २९९० |
SSF | २९६ |
एकूण पदे : एकूण 46,617 पदे आहेत
SSC GD Constable Bharti 2024 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Physical Qualification for SSC GD Constable
पुरुष/महिला | प्रवर्ग | उंची (सेमी) | छाती (सेमी) |
पुरुष | Gen, SC & OBC | १७० | ८०/५ |
ST | १६२.५ | ७६/५ | |
महिला | Gen, SC & OBC | १५७ | N/A |
ST | १५० | N/A |
SSC GD Constable Bharti 2024 Age Limit
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांपर्यंत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट (Age Relaxation in SSC):
- SC/ ST: ०५ वर्षे सूट.
- OBC: ०३ वर्षे सूट.
SSC GD Constable Salary
मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
SSC GD Constable Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: १००/- रुपये.
- SC/ ST/ ExSM/ महिला: फी नाही.
SSC GD Constable Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येईल.