Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! सविस्तर माहिती वाचा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेने “वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (महिला), परिचारिका (पुरुष), बहुउद्देशीय कार्यकर्ता (पुरुष) MPW) या विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदे भरण्यासाठी एकूण 36 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण परभणी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024

• पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)

• पदसंख्या – 36 जागा

• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

• नोकरी ठिकाण – ठाणे

• वयोमर्यादा –70 वर्षे)

• अर्ज पद्धती –ऑफलाईन

• अर्ज पाठविण्याचा पत्ता –  ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

• अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपदांची संख्या
वैद्यकीय अधिकारी12 पदे.
परिचारीका (महिला)11 पदे.
परिचारीका (पुरुष)01 पदे.
बहुउद्देशीय कर्मचारी12 पदे.

एकूण पदे : एकूण 36 पदे

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS असणे आवश्यक.
परिचारीका (महिला)B.Sc (Nursing) असणे आवश्यक.
परिचारीका (पुरुष)B.Sc (Nursing) असणे आवश्यक.
बहुउद्देशीय कर्मचारी12वी (Science) उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स असणे आवश्यक.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 70 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Salary Details

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारीRs.60,000/-
परिचारीका (महिला)Rs.20,000/-
परिचरीका (पुरूष)Rs.20,000/-
बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)Rs.18,000/-

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन तसेच गूगल फॉर्म द्वारे अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602 येथे अर्ज सादर करायचा आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024.

Thane Municipal Corporation Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. ठाणे महागर पालिका भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन व गूगल फॉर्म द्वारे अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (गूगल फॉर्म)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा