UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत भरती! पात्रता – पदवीधर, सविस्तर जाहिरात पाहा.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

UMED MSRLM Recruitment 2024 : या भरतीद्वारे राज्य संसाधन व्यक्ती (SRPs) पदाच्या 394 जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी पात्रता केवळ पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे.रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

UMED MSRLM Recruitment 2024

विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 

नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र

पदाचे नावपदांची संख्या
राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)394 पदे.

एकूण पदे : एकूण 394 पदे

UMED MSRLM Recruitment 2024 Education Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)या पदासाठी उमेदवार पदवीधर/ MSW/ MBA तसेच मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक त्यासोबत 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2024.

अर्ज कसा करावा?

  1. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a comment

Tipy a triky pro všechny vaše každodenní potřeby! Najděte všechny recepty, lifestylové nápady a užitečné články o zahradničení na našem webu. Učte se, jak využít všechny suroviny ve vaší kuchyni a získat perfektní výsledky každý den. Buďte inspirací pro své blízké a začněte žít zdravěji a šťastněji ještě dnes! , jak Gurmánský recept: Tatarský biftek s pikantní omáčkou Jak geniální trik agronomů zvýší úrodu: namáčení hlíz 5 důvodů, proč byste měli denně Jak zlepšit vaši kuchyni: 5 jednoduchých triků pro zvýšení chuti vašich jídel" "5 nejlepších lifestylových triků pro každodenní použití" "Zahradničení pro začátečníky: Jak začít s vlastní zahradou" "10 rychlých a snadných receptů na domácí zakysanou smetanu pro perfektní chuť
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा