Union Bank of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी” १,५०० पदांची भरती सुरु ! सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Union Bank of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया भर्ती 2024 (Union Bank of India Bharti 2024) – “स्थानिक बँक अधिकारी” या पदासाठी. युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 1500 रिक्त जागा भरल्या जातील. युनियन बँक ऑफ इंडियाने या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.

Union Bank of India Bharti 2024 Notification

जाहिरात क्र: UBOI/2024/11

विभाग: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत.

भरती श्रेणी: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी.

अधिकृत संकेत स्थळ: https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx

Application Mode (अर्जाची पद्धत) : ऑनलाईन

शेवटची तारीख: १३ नोव्हेंबर २०२४.

Union Bank of India Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव :

1.“स्थानिक बँक अधिकारी” : 1,500

Total (एकूण) 1,500

Union Bank of India Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

1. असिस्टंट (क्लास III) : कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit

वयोमर्यादा. 

  • सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय २० वर्ष ते ३० वर्ष पर्यंत असावे.
  • [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण. 

  • संपूर्ण भारत. 

Union bank of india bharti 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹८५०/-
  • [SC/ST/ExSM: ₹१७५/-].

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० /- ते ₹ ८५,९२०/- मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, गट चर्चा, आणि स्थानिक भाषा चाचणी या तीन प्रक्रियांच्या आधारे केली जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ नोव्हेंबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

Leave a comment

Chcete se naučit triky a tipy na zlepšení vašeho každodenního života? Navštivte náš web plný užitečných rad pro domácnost, kuchařství a zahradničení. Objevte nové recepty, kreativní nápady a zajímavé články, které vám pomohou vytvořit skvělý a pohodlný životní styl. S námi se dozvíte, jak efektivněji péčovat o zahradu a vytvořit z ní malý ráj rostlin a květin. Připojte se k naší komunitě a staňte se mistry v gastronomii i zahradničení! Nebezpečná chyba v kuchyni: 5 Dovolená 2. června: 7 věcí, které podle lidových znamení rozhodně Chutný recept na Jak se vyhnout křiku na Jak poznat, že probiotika opravdu fungují: Zjistěte ty nejlepší triky pro domácnost, vylepšete své kuchařské dovednosti a získejte užitečné rady pro pěstování zeleniny ve vaší zahradě. Naše stránky nabízí spoustu užitečných článků a tipů, které vám pomohou usnadnit každodenní život a zlepšit vaše dovednosti. Přijďte a objevte svět lifestylových hacků, kulinářských rad a zahradnických triků!
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा