Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी अप्रेंटिस या पदांची भरती होणार आहे. यामध्ये आपण जर पदवीधर असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 ही आहे.
Union Bank Of India Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 500 पदे
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | अप्रेंटीस | 500 |
एकूण | 500 |
Union Bank Of India Bharti 2024 Education Qualification, Age Limit, Fees
शैक्षणिक पात्रता – i) पदवीधर
- वयाची अट – 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
फॉर्म फी –
जनरल / OBC 800 /- SC / ST – 600, PWD – 400 /-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
Union Bank Of India Bharti 2024 Salary Details
पगार – 15000 /- रुपये मासिक वेतन मिळणार आहे
Union Bank Of India Bharti 2024 Important Dates and Links
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 28ऑगस्ट 2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 17 सप्टेंबर 2024 |
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | |
Apply Online | |
अधिकृत वेबसाईट | Click Here |