United India Insurance Company Limited Recruitment 2024 : United India Insurance Company Limited Bharti 2024 ही भरती सूरु झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. पीडीएफ जाहिरात, भरती मधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी व अर्ज पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे
United India Insurance Company Limited Recruitment 2024 Notification
भरतीचे नाव : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024.
विभाग : ही भरती युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
United India Insurance Company Limited Vacancy
पदांचा सविस्तर तपशील :
- सदरील भरतीमध्ये जोखीम व्यवस्थापन, वित्त आणि गुंतवणूक, ऑटोमोबाईल अभियंता, रासायनिक अभियंता, डेटा विश्लेषण विशेषज्ञ, कायदेशीर विभाग आणि सामान्य विशेषज्ञ या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
एकूण पदे : एकूण 200 पदे
Education Qualification for United India Insurance Company Limited Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
United India Insurance Company Limited Salary Per Month
मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Age Limit for United India Insurance Company Limited Recruitment 2024
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वयोगटातील आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- OBC : 03 वर्षे सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
United India Insurance Company Limited Bharti 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. पुढे त्यासाठी लिंक दिली आहे.
अर्ज करण्याची सुरुवात : 15 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना : १०००/- रुपये.
- मागास/ राखीव प्रवर्गासाठी : 250/- रुपये.
United India Insurance Company Limited Bharti 2024 Apply Last Date
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 नोव्हेंबर 2024.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |