Western Railway Recruitment 2024 : ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि माहिती मिळणार आहे.
Western Railway Recruitment 2024
• एकूण रिक्त जागा : 5066
• रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
• शैक्षणिक पात्रता: खालील तपशील पहा
• वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
• परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
• पगार : नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळते.
• नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)
• परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
• अधिकृत संकेतस्थळ : www.rrc-wr.com
Western Railway Bharti 2024
पदाचे नाव : अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
अप्रेंटिस | 5066 पदे. |
एकूण | 5066 पदे. |
Western Railway Recruitment 2024 Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक पात्रता |
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) | अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच ITI-NCVT/ SCVT [(Fitter/ Welder/ Turner/ Machinist/ Carpenter/ Painter (General)/Mechanic (DSL)/Mechanic (Motor Vehicle)/ Programming & System Administration Assistant/ Electrician/ Electronics Mechanic/ Wireman/ Mechanic Refrigeration & AC/Pipe Fitter/ Plumber/ Draftsman (Civil)/ Stenographer/ Forger and Heat Treater/ Mechanic (Electrical Power Drives)] |
Western Railway Recruitment 2024 Age limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे 22 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
Western Railway Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 100/- रुपये.
- SC/ ST/ PWD/ महिला: फी नाही.
Western Railway Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्जाची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा : नंतर कळवण्यात येणार आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (23 सप्टेंबर पासून) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Eastern Railway Bharti 2024: पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती ,सविस्तर माहिती पहा