ZP Gadchiroli Recruitment 2024 : ZP Gadchiroli Recruitment 2024 या भरतीद्वारे 539 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

ZP Gadchiroli Recruitment 2024
● पदाचे नाव: कंत्राटी प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम), कंत्राटी पदवीधर प्राथमिक शिक्षक.
●एकूण रिक्त पदे: 539 पदे.
●नोकरीठिकाण: गडचिरोली.
● वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 – 40 वर्षे, मागासवर्गीय / दिव्यांग उमेदवार: 18 – 45 वर्षे.
● वेतन/ मानधन: दरमहा रु. 20,000/-.
●अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
●अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 ऑगस्ट 2024.
●अर्ज सादर करण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली.
ZP Gadchiroli Recruitment 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पदांची संख्या |
प्राथमिक शिक्षक | 419 पदे. |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 पदे. |
एकूण पदे : एकूण 539 पदे भरण्यात येणार आहेत.
ZP Gadchiroli Recruitment 2024 Education Qualification
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
प्राथमिक शिक्षक | HSC, D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH, TET/ CTET पेपर I |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH किंवा B.Ed./ B.A.Ed./ B.Sc.Ed., TET/ CTET पेपर I -TAIT |
Age Limit
वयोमार्यादा : जेव्हा उमेदवारांचे वय १३ ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे आहे ते या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.
वयामध्ये सूट :
- मागासवर्गीय/ दिव्यांग: 05 वर्षे सूट.
ZP Gadchiroli Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
ZP Gadchiroli Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Important Links
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |