ZP Jalgaon Bharti 2024: जिल्हा परिषद जळगाव मध्ये नवीन भरती सुरू! हे उमेदवार लवकर अर्ज करा. सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

ZP Jalgaon Bharti 2024 : जिल्हा परिषद जळगाव मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ZP Jalgaon Bharti 2024 सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. व एकूण 47 पदे भरण्यात येणार आहेत. पदांची सविस्तर माहिती, वयोमार्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन अशी माहिती पाहायला मिळणार आहे

ZP Jalgaon Bharti 2024 Notification

भरतीचे नाव : जिल्हा परिषद जळगाव भरती 2024

भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी

नोकरीचे ठिकाण : जळगाव

ZP Jalgaon Bharti 2024 Vacancy Details

पदांची सविस्तर माहिती :

  • वैद्यकीय अधिकारी, नर्स, फिजिओथेरपीस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट 

एकूण पदे : एकूण 47 पदे 

ZP Jalgaon Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. 

Salary Details For ZP Jalgaon Bharti 2024

25,000/- ते 60,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

ZP Jalgaon Bharti 2024 Apply

अर्ज पद्धती : तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

Important Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करताना तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • नॉन क्रिमीलेअर
  • जातीचा दाखला
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Jalgaon Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग 150 रुपये.
  • मागास/राखीव प्रवर्ग 100 रुपये.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग),जिल्हा परिषद,जळगाव

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

Leave a comment

Vyzkoušejte tyto úžasné tipy a triky pro zlepšení vašeho každodenního života! Zde naleznete užitečné články o vaření, zahradničení a mnoho dalšího. Buďte kreativní a objevujte nové způsoby, jak si užívat radost z života. Jak udržet vánoční stromeček ve vašem bytě zelený po dlouhou Karamelový banánový chléb: Slavný kuchař Odborníci na Zde naleznete spoustu užitečných tipů a triků pro vaši domácnost, zahradu a kuchyni. Naše články vám pomohou objevit nové recepty, rady pro efektivní pěstování rostlin ve vaší zahradě a mnoho dalšího. Buďte inspirací pro své okolí a zkuste nové věci díky našim článkům plným užitečných informací.
× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा