ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती! सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

ONGC Recruitment 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती! असा करा अर्ज, या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे.

ONGC Recruitment 2024

विभाग : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

भरतीची श्रेणी : केंद्रे श्रेणी 

हे पण वाचा:
TMC Bharti 2024
TMC Bharti 2024: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये विनापरिक्षा थेट भरती! सविस्तर माहिती दिली आहे.

नोकरीचे ठिकाण :भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2024

पदाचे नावविभाग पदांची संख्या
ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिसउत्तर विभाग161
 मुंबई विभाग310
पश्चिम विभाग547
पूर्व विभाग583
दक्षिण विभाग335
मध्य विभाग249

एकूण पदे : एकूण 2236 पदे 

ONGC Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

हे पण वाचा:
POWERGRID Bharti 2024 POWERGRID Bharti 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 117 जागांवर भरती, सविस्तर माहिती दिली आहे
  1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  3. डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

Age Limit for ONGC Recruitment 2024

वयोमार्यादा : जे उमेदवारांचे वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

ONGC Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

हे पण वाचा:
GMC Kolhapur Bharti 2024 GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी १०वी उत्तीर्ण वर भरती सुरु !

ONGC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथ क्लिक करा
 ऑनलाइन अर्जट्रेड अप्रेंटिस: Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
अधिकृत वेबसाईट
Click Here
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा