Pashusavardhan Vibhag Bharti 2024 – पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त, त्वरित भरण्याची मागणी!

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : राज्य शासन आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये एकूण मंजूर असलेल्या २११ पैकी तब्बल ८७ पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्ह्यात राज्य पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहेत. या दोन्ही विभागांमध्ये जिल्हा सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि इतर अशी एकूण २११ पदे मंजूर आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून यापैकी अनेक पदे रिक्त असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 vacancy Details

  • पदाचे नाव – अभियांत्रिकी पदवीधर
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, बैल पालन केंद्र परिसर, बडा हनुमान मंदिराजवळ, तेलंगखेडी, सिव्हिल लाईन्स, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://ahd.maharashtra.gov.in/
  • PDF जाहिरात : पाहा

How To Apply For Pashusavardhan Vibhag Nagpur Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा