PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘ब्रिडींग चेकर्स’ पदाची भरती

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. PCMC भरती 2024 (PCMC Bharti 2024/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024) 56 ब्रीडिंग चेकर्स पदांसाठी.

PCMC Bharti 2024

जाहिरात क्र.: 40

Total: 56 जागा

पदाच नाव: ब्रिडींग चेकर्स 

शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 18 ते 43 वर्षेनोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

Fee: फी नाही

PCMC Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव : PCMC Recruitment 2024 या भरतीद्वारे ब्रिडींग चेकर्स हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण जागा 56 आहेत

PCMC Bharti 2024 Education Qualifications

● ब्रिडींग चेकर्स : या पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

PCMC Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : PCMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कसलेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास करण्यास सुरुवात झाली आहे.

PCMC Bharti 2024 Age limit

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे आहे. तो या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

PCMC Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज सादर करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411048 येथे अर्ज सादर करायचा आहे.

PCMC Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form) : पाहा

Join WhatsApp Group: Join Now

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा