PCMC शिक्षक भरती 2024. पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. PCMC शिक्षक भरती 2024 ( PCMC Bharti 2024/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024) 327 सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी) पदांसाठी.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहायक शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 189 |
2 | पदवीधर शिक्षक (मराठी,उर्दू, हिंदी) | 138 |
Total | 327 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: HSC+D.Ed
- पद क्र.2: HSC +D.Ed/B.SC + D.Ed
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव
अर्ज सादर करण्याची तारीख: 01 ते 16 एप्रिल 2024 (वेळ: 10:00 AM ते 05:00 PM)