PNB Apprentice Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँकेत शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत (वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार) शिकाऊ म्हणून सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पंजाब नॅशनल बँक ही भारत सरकारच्या मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. PNB अप्रेंटिस भर्ती 2024 (PNB शिकाऊ भारती 2024) 2700 शिकाऊ पदांसाठी जागा आहेत.
PNB Apprentice Bharti 2024
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 2700 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया– ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी आणि वैद्यकीय परीक्षा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/
PNB Apprentice Bharti 2024 Vacancy Details
■ पदाचे नाव व पद संख्या
1. शिकाऊ उमेदवार : 2700 पदे
Punjab National Bank Apprentice Exam Date 2024
APPLICATIONS ARE INVITED FROM INDIAN CITIZENS FOR ENGAGEMENT AS APPRENTICES UNDER THE APPRENTICES ACT 1961 (AS AMENDED FROM TIME TO TIME) IN PUNJAB NATIONAL BANK
PNB Apprentices Exam Date 2024: 28th July 2024
Educational Qualification For PNB Online Recruitment 2024
● कोणत्याही शाखेतील पदवी.
PNB Apprentice Bharti 2024 Age limit and fees
● Age :30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● Fees : General/OBC: ₹944/- [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-]
PNB Apprentice Bharti 2024 Important Dates and Links
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2024
- परीक्षा: 28 जुलै 2024