POWERGRID Bharti 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 117 जागांवर भरती, सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

POWERGRID Bharti 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 117 जागांवर भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे.

POWERGRID Bharti 2024 Notification

रिक्त पदाचे :
1) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) 47

2) ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) 70

एकूण रिक्त जागा : 117

हे पण वाचा:
TMC Bharti 2024
TMC Bharti 2024: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये विनापरिक्षा थेट भरती! सविस्तर माहिती दिली आहे.

POWERGRID Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) 47
शैक्षणिक पात्रता 
: 60% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc.Engg (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/Power Systems Engineering/Power Engineering)
2) ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) 70
शैक्षणिक पात्रता :
 70% गुणांसह डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

Age Limit for POWERGRID Bharti 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 06 नोव्हेंबर 2024 रोजी,18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

POWERGRID Bharti 2024 Application Fees


परीक्षा फी :
पद क्र.1: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.2: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]

हे पण वाचा:
GMC Kolhapur Bharti 2024 GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी १०वी उत्तीर्ण वर भरती सुरु !

Salary Details For POWERGRID Bharti 2024

ट्रेनी इंजिनिअर – 30,000/- ते 1,20,000/-
ट्रेनी सुपरवाइजर- 24,000/- ते 108000/- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचा.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Important Dates and Links

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
1) ट्रेनी इंजिनिअर – PDF
2) ट्रेनी सुपरवाइजर – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा:
ONGC Recruitment 2024 ONGC Recruitment 2024: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती! सविस्तर माहिती दिली आहे

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा