रयत शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत “या” रिक्त पदां करिता भरती होणार ; 808 पदांची मेगा भरती होणार|Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

रयत शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत “या” रिक्त पदां करिता भरती होणार ; 808 पदांची मेगा भरती होणार|Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

रयत शिक्षण संस्था सातारा येथे भरती 2024: रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत भरतीची जाहीरात जाहीर केली आहे. या ठिकाणी “शिक्षक” या पदासाठी साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज हे मागविण्यात येत आहेत तरी ही माहिती गरजु उमेदवारांना पोहोचवा या ठिकाणी एकूण 808 पदे उपलब्ध केलेली आहेत. पात्र आणि इच्छुक व गरजवंत उमेदवार शेवटच्या अंतिम तारखेपूर्वी त्यांचे अर्ज सादर करू शकतात याची नोंद घ्यावी अर्जाची अंतिम शेवटची तारीख तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येणारआहे . रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2024 बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी , आमच्या Formwalaa.com या अधिक्रत वेबसाइटला आवश्य भेट द्या.

रयत शिक्षण संस्थे अंतर्गत भरती प्रक्रिया ही राबविण्यात येणार आहे त्यासाठी एकूण 808 पदे उपलब्ध आहेत. रयत शिक्षण संस्था सातारा यांनी भरती संदर्भात नवीन जाहीरात प्रकाशीत झाली असून इच्छुक व पात्र आणि गरजु उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन(Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि या रयत शिक्षण संस्था सातारा रिक्त पदे 2024 मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्जाची सर्व प्रकारची माहिती व तपशील जाणून घेऊया . कोणत्याही शाखेतील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज थेट ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर जाउन सबमिट करायचे आहेत व इतर प्रकारचे कोणतेही अर्ज स्वीकारला जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. रयत शिक्षण संस्था सातारा पोस्ट, रयत शिक्षण संस्था सातारा पोस्ट नंबर, रयत शिक्षण संस्था सातारा शैक्षणिक पात्रता, पगार अर्ज स्थान आणि रयत शिक्षण संस्था सातारा भारती 2024 बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया व तपासूया.

■ पदा बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया 👇👇👇|Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

▪पदाचे नाव (Post Name) – शिक्षण सेवक

▪पदसंख्या (Number of post) – 808 रिक्त पदे

▪शैक्षणिक पात्रता (Education qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

▪नोकरी ठिकाण (Job location) – सातारा

▪अर्ज पद्धती( Form Type) – ऑनलाईन (Online)

▪अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच

▪अधिक्त वेबसाईट(official website)http://rayatshikshan.edu/

●अर्ज करण्यासाठी खालील मुद्दे वाचावे 👇👇👇|Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

  1. ▪उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी
  2. ▪अर्जामध्ये माहितीही अपूर्ण असल्यास अर्ज हा अपात्र करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. ▪अर्जाबरोबर उमेदवारांनी महत्वाच्या आवश्यक कागदपतत्रांची झेराॅक्स जेडावी.
  4. ▪अर्ज करण्याआधी उमेदवारांनी खालील नोटीफिकेशन हे काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  5. ▪अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख लवकरच येणार आहे.
  6. ▪अधिक माहिती जाणून घेण्यासाठी करिता दिलेली PDF नोटीफिकेशन हे वाचायचे आहे
🆕 विभागाचे नाव Rayat Shikshan Sanstha Satara
📥 भरती तपशील Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024
👉 पदांची नावे शिक्षक
📂 नोकरीचे ठिकाण सातारा
✍🏻ॲप्लिकेशन मोड ऑनलाइन
✅ अधिकृत वेबसाईट http://rayatshikshan.edu/

सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या अधिक्रत लिंक वर जाऊन माहिती घ्यावी व अशाच नोकर्याची माहिती मित्रांना व गरजवंत उमेदवारांना शेअर करा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साठी आमच्या अधिक्रत वेबसाईट Formwalaa.com या वर क्लिक करुन पाहु शकता. व watsapp group join करु शकता.धन्यवाद.

📑जाहिरात PDF वाचा
🔗रयत शिक्षण संस्था सातारा ऑनलाईन अर्ज लिंक ऑनलाईन अर्ज करा
join Telegram CLICK Here

 

पाटबंधारे विभागातील भरती चेक करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा