RPF Bharti 2024. रेल्वे संरक्षण दल हे भारताचे एक सुरक्षा दल आहे ज्यावर रेल्वे प्रवासी, प्रवासी क्षेत्र आणि भारतीय रेल्वेच्या रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. RPF भर्ती 2024 (RPF Bharti 2024) 4660 सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांसाठी
एकूण: 4660 पोस्ट
पोस्टचे नाव आणि तपशील:
जा. क्र. | पोस्ट क्र. | पदाचे नाव | रिक्त पदांची संख्या |
RPF ०१/२०२४ | १ | RPF- उपनिरीक्षक | ४५२ |
RPF 02/2024 | 2 | आरपीएफ कॉन्स्टेबल | ४२०८ |
एकूण | ४६६० |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1: भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील बॅचलर पदवी.
- पद क्र. 2: भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी इयत्तेची मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करणे.
वयोमर्यादा: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्रमांक 1: 20 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क: सामान्य/OBC/EWS: ₹५००/- [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹२५०/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
ऑनलाइन अर्ज: ऑनलाइन अर्ज करा [सुरू: 15 एप्रिल 2024]