RRB JE Recruitment 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “कनिष्ठ अभियंता (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट,केमिकल सुपरवाइजर/रिसर्च,मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 7951 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. हे अर्ज थेट ऑनलाइन मोडसाठी सबमिट करायचे आहेत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
RRB JE Recruitment 2024
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक ,केमिकल सुपरवाइजर/रिसर्च,मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
- पद संख्या – 7951
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क –
- All Candidiates – 500/-
- SC, ST, ESM, Female, EBC, and Transgender – 250/-
- वयोमर्यादा – १८ – २६ वर्षे
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
RRB JE Recruitment 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (जेई),केमिकल सुपरवाइजर/रिसर्च ,मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च,डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक | 7951 |
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | केमिकल सुपरवाइजर/रिसर्च | 17 |
2 | मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च | |
3 | ज्युनियर इंजिनिअर | 7934 |
4 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
5 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
Total | 7951 |
RRB JE Recruitment 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
- पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
RRB JE Recruitment 2024 Age Limit
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
RRB JE Recruitment 2024 Application Fees
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
RRB JE Recruitment 2024 Important Dates and Links
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
- अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [Starting: 30 जुलै 2024] | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
🔴 Join WhatsApp Group for more Updates: Join Now
How To Apply For Railway Recruitment Board Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.