RRB NTPC Bharti 2024: रेल्वेमध्ये तब्बल 10 हजार + जागांसाठी भरती निघाली आहे! मोठी संधी, लगेच अर्ज करा, सविस्तर जाहिरात पाहा.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

RRB NTPC Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण RRB NTPC Bharti 2024 भारतीय रेल्वेमध्ये 10,000+ पदे भरणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.

RRB NTPC Bharti 2024 भर्ती जाहिरात भारतीय रेल्वेने प्रकाशित केली आहे (RRB NTPC भर्ती 2024 बातम्या). जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर भरतीची संपूर्ण जाहिरात आणि PDF खाली दिलेली आहे. त्या भरतीतील सर्व रिक्त जागा, अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादींची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज करा.

RRB NTPC Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details मध्ये माहिती पहा.
रिक्त जागा10,884
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी35,400 रू. + महिना
वयाची अट18 ते 30 /33 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: ₹500/- (मागासवर्ग: ₹250/-)

RRB NTPC Bharti 2024 Vacancy Details

12 वी पास उमेदवारांसाठी
क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
1Junior Clerk cum Typist990
2Accounts Clerk cum Typist361
3Trains Clerk68
4Commercial cum Ticket Clerk1,985
एकूण जागा3,404
ग्रॅज्युएशन पास उमेदवारांसाठी
क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
5Goods Train Manager2,684
6Chief Commercial cum Ticket Supervisor1,737
7Senior Clerk cum Typist725
8Junior Account Assistant cum Typist1,371
9Station Master963
एकूण जागा7,479

RRB NTPC Bharti 2024 Education Qualifications

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Trains Clerk, Commercial cum Ticket Clerkया पदांसाठी उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, आणि त्याला हिंदी/ इंग्रजी ची computer typing येत असणे आवश्यक आहे.
Goods Train Manager, Chief Commercial cum Ticket Supervisor, Senior Clerk cum Typist, Junior Account Assistant cum Typist, Station Masterया पदासाठी उमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन पास असावा, आणि त्याला हिंदी/ इंग्रजी ची computer typing येत असणे आवश्यक आहे.

RRB NTPC Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षे आहे ते या भरतीसाठी सर्ज करू शकणार आहेत. वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.

RRB NTPC Bharti 2024 Salary Details

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,400/- + रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

RRB NTPC Recruitment 2024 important Date

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख25 जुलै 2024
अर्ज बंद होण्याची तारीखअद्याप तारीख आली नाही

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/-रुपये.

RRB NTPC Recruitment 2024 important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFडाउनलोड करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

🔴 Join WhatsApp Group for more Updates: Join Now

How to apply for RRB NTPC Recruitment 2024

• रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला वर दिलेल्या तक्त्यावरून ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे.

• लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही भरती फॉर्मवर पोहोचाल, तिथे तुम्हाला विचारलेली माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.

• फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे देखील आवश्यक आहे. नोंदणीशिवाय फॉर्म भरता येणार नाही.

• RRB NTPC भर्ती 2024 चा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.

• यासोबत RRB NTPC भर्ती 2024 ची परीक्षा फी देखील भरायची आहे. फी भरणे अनिवार्य आहे, फी न भरणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

• शेवटी RRB NTPC Bharti 2024 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला खात्री करायची आहे. माहिती बरोबर असल्यास फॉर्म जमा करावा लागेल.

RRB NTPC Bharti 2024 Selection Process

RRB NTPC Recruitment 2024 साठी उमेदवारांची निवड हि एकूण 5 टप्यात केली जाणार आहे, याची माहिती खाली दिली आहे.

  • पूर्व परीक्षा – computer based test
  • मुख्य परीक्षा – computer based test
  • टायपिंग टेस्ट – हिंदी आणि इंग्रजी
  • कागदपत्रे पडताळणी – आवश्यक Document
  • मेडिकल तपासणी – RRB नियमानुसार

हे पण वाचा: RRB JE Recruitment 2024: Online Application for 7951 Vacancies || रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या ७९५१ रिक्त जागा; सविस्तर जाहिरात पाहा.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा