Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 : समाज कल्याण आयुक्तालय पुणे, मार्फत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती, सविस्तर माहिती दिली आहे

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 : समाज कल्याण आयुक्तालय पुणे, मार्फत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

रिक्त पदाचे नाव :

1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05
2)गृहपाल (महिला) – 92
3) गृहपाल (सर्वसाधारण) – 61
4) समाज कल्याण निरीक्षक – 39
5)उच्चश्रेणी लघुलेखक – 10
6) निम्नश्रेणी लघुलेखक – 03
7)लघुटंकलेखक – 09

एकूण रिक्त जागा : 219

Education Qualification for Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05
शैक्षणिक पात्रता :
 अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य), ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) गृहपाल (महिला) – 92

5) उच्चश्रेणी लघुलेखक – 10
शैक्षणिक पात्रता :
 अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ब) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र, मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य), क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट, इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6) निम्नश्रेणी लघुलेखक – 03
शैक्षणिक पात्रता :
 अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ब) १. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य), क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिटं किंवा ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट, इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7) लघुटंकलेखक – 09
शैक्षणिक पात्रता : 
अ. शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र

Age Limit for Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी किमान १८ ते कमाल ४३ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 1000/-
राखीव श्रेणी: रु. 900/-

Salary Details For Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

उच्चश्रेणी लघुलेखक ९-१६: ४४,९००-१,४२,४००
गृहपाल / अधिक्षक (महिला) ९-१४: ३८,६००-१,२२,८००
गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) ९-१४: ३८,६००-१,२२,८००
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ९-१४: ३८,६००-१,२२,८००
निम्नश्रेणी लघुलेखक ९-१५: ४१,८००-१,३२,३००
समाज कल्याण निरीक्षक ९-१३: ३५,४००-१,१२,४००
लघुटंकलेखक ९-८: २५,५००-८१,१०० अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पहा.

Important Dates and Links

नोकरी ठिकाण :पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :11 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://sjsa.maharashtra.gov.in/en
अधिकृत संकेतस्थळ :  www.sjsa.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा