मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group
Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group
Join Now
फॉर्मवाला Instagram
Follow
Sarkari medical College Bharti|GMC Nagpur Bharti 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज , तब्बल 680 जागांसाठी होणार भरती..!!
सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMC) GMC Nagpur भरती 2024 680 Group-D पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे याचे अर्ज 30 डिसेंबर पासुन सूरू होतील अर्जचा तपशील खाली दिलेला आहे
- शैक्षणिक पात्रता : 10वी पास
- एकुण जागा : 680 जागा
- पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
- वयाची अट – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्षे सूट आहे)
- ठिकाण – नागपूर जिल्हा
- फी – ओपन 1000 रुपये
- SC-ST( 900)
- शेवटची तारीख- 20 जानेवारी 2024 मुदतवाढ 30 जानेवारी 2024
Official वेबसाईट – Click Here
अर्जाची PDF – Click Here</a