Satara DCC Bank Bharti 2024 : या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई व इतर पदांची भरती; 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी!

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Satara DCC Bank Bharti 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 323 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

Satara DCC Bank Bharti 2024

Satara DCC Bank Bharti 2024

● भरती विभागाचे नाव :–  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अंतर्गत भरती सुरू आहे

● पदाचे नाव :–  “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” / “Junior Clerk, Junior Peon”

 ● पद संख्या : एकूण 323 जागा

● नोकरी ठिकाण –   सातारा (महाराष्ट्र)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान18 ते कमाल 38 वर्षे असावे. 

● अर्ज शुल्क – रु.५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०

● इतका पगार मिळेल :
कनिष्ठ लेखनिक : Rs.21855/-
○ कनिष्ठ शिपाई : Rs.19090/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन – या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख –  21 ऑगस्ट 2024 

Satara DCC Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ लिपिक263
कनिष्ठ शिपाई60

Satara DCC Bank Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिककोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त वि‌द्यापीठ) आणि एमएससीआयटी किंवा तत्सम (MS-CIT किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण.तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य.त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन. लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
कनिष्ठ शिपाईकिमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.

Satara DCC Bank Bharti 2024 Salary Details

वेतन श्रेणी : वेतन खालीलप्रमाणे मिळेल, खाली सविस्तर वाचा.

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लिपिकRs.21855/-
कनिष्ठ शिपाईRs.19090/-

Satara DCC Bank Bharti 2024 Age limit

वयाची अट: 31 जुलै 2024 रोजी,

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

🔴 Join WhatsApp Group for more updates: Join Now

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा