SBI SO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 1040 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

SBI SO Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत स्पेशियालिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1040 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

SBI SO Bharti 2024

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/09

• पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी

• पदसंख्या – 1040 जागा

• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

• नोकरी ठिकाण – मुंबई

• वयोमर्यादा – 23- 50 वर्षे

• अर्ज शुल्क –

• सामान्य/EWS/OBC उमेदवार: 750/-

• SC/ST/PwBD उमेदवार: शुल्क नाही

• अर्ज पद्धती – ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख –  08 ऑगस्ट 2024

• अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

SBI SO Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
विशेषज्ञ अधिकारी1040
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead)02
2सेंट्रल रिसर्च टीम (Support)02
3प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology)01
4प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business)02
5रिलेशनशिप मॅनेजर273
6VP वेल्थ+643
7रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead)32
8रीजनल हेड06
9 इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट30
10इन्वेस्टमेंट ऑफिसर49
Total1040

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

IOCL Bharti 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती

Bandhan Bank Recruitment 2024 : बंधन बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती निघाली आहे सविस्तर जाहिरात पाहा.

SBI SO Bharti 2024 Education Qualifications

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवी/पदव्युत्तर पदवी  (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics)  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM  (ii) 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA/PGDM/PGDBM  (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) पदवीधर.  (ii) 06 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) पदवीधर.  (ii) 08 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) पदवीधर.  (ii) 12 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 06 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) MBA/PGDM/PGDBM/CA/CFA  (ii) NISM 21A प्रमाणपत्र  (iii) 04 वर्षे अनुभव

SBI SO Bharti 2024 Age Limit

वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4: 30 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
  7. पद क्र.7: 28 ते 42 वर्षे
  8. पद क्र.8: 35 ते 50 वर्षे
  9. पद क्र.9: 28 ते 42 वर्षे
  10. पद क्र.10: 28 ते 40 वर्षे

SBI Mumbai Bharti 2024 Fees

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS: ₹750/- [SC/ST/OBC/PWD: फी नाही]

SBI SO Bharti 2024 Important Dates and Links

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2024

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

🔴 Join WhatsApp Group for more Updates: Join Now

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा