SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत मॅनेजर पदाच्या रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू !

Date : 2024-11-22 | Formwalaa.in

Under State Bank of India - Recruitment process is being implemented for the posts of Assistant Manager (Engineer-Civil), Assistant Manager (Engineer-Electrical), Assistant Manager (Engineer-Fire). The official advertisement of this recruitment has been released on the official website of State Bank of India (SBI SO Recruitment). Total 169 vacancies will be filled in this recruitment and for these vacancies State Bank of India has invited applications from eligible candidates online. 

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत - सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता-सिव्हिल), असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर-फायर) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI SO Recruitment) च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १६९ जागा भरल्या जातील आणि या रिक्त पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.  


पदाचे नाव


पदाचे नाव पद संख्या 
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) 43
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) 26
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire) 101
Total 169


शैक्षणिक पात्रता

पद क्र.१: (i) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव. 

पद क्र.२: (i) ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव. 

पद क्र.३:B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) ०२ वर्षे अनुभव. 


वय मर्यादा

सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत २१ वर्ष ते ४० वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]


महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Here
अधिकृत वेबसाईट Visit Here
Age Calculator Click Here
Mobile App Download Now
Join Formwalaa Channel Telegram
Leave A Reply